Posts

Showing posts from March, 2020

संवर्धित वास्तव Augmented Reality...(AR)

Image
About Augmented Reality... संवर्धित वास्तवाबद्दल... आपण 'पोकेमोन-गो' खेळ खेळला आहे का ? किंवा फोटो क्लिक करताना स्नॅपचॅट लेन्सेस वापरल्या आहेत का ? ही काही  'ऑगमेंटेड रिॲलिटी' (AR) ची उदाहरणे आहेत. स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून बऱ्याचदा  AR  काही डिजिटल घटक दृश्य रुपात आपल्यासमोर मांडते. इथे  AR  अनुभवतानाचे आमच्या विद्यार्थ्यांचे काही फोटो आहेत. सध्या तंत्र ज्ञानाचा हा सर्वांत मोठा ट्रेंड आहे .  आणि आपण असे म्हणू शकतो की येत्या काही वर्षांत, याचे प्रमाण अधिक वाढू शकते कारण हे  AR  रेडी स्मार्टफोन्स आणि इतर डिव्हायसेस सहज उपलब्ध होऊ लागले आहेत.     आज संगणक आणि वर्ल्ड वाईड वेब एका क्लिक वर आपल्याला अतुलनीय माहिती उपलब्ध करून देत आहे. परंतु इनपुट फक्त कीबोर्ड आणि डेस्कटॉप पर्यंतच मर्यादित आहेत. पण दुसरीकडे स्मार्टफोन कॅमेरा, GPS आणि स्क्रीन्स वापरकर्त्याला रिअल-टाईम, स्थान-विशिष्ट माहिती देखील पुरवत आहेत.  भविष्यात, परिधान करण्यायोग्य AR Displays मुळे एखादी माहिती आपण त्वरित आपल्या डोळ्यांसमोर पाहू शकणार आहोत. तसेच आपल्या संगणक व इंटरनेट वरी

Augmented Reality...(AR)

Image
About Augmented Reality... Have you played a game Pokemon-G o ? or have used Snapchat Lenses while photo-clicking ?  These are some of the examples of 'Augmented Reality '. Augmented Reality adds digital elements to a live view often by using a camera on a smartphone. Here are photos of our students experiencing the Augmented Reality (AR). It is one of the biggest technology trends right now  & we can say that, in coming years, it will get bigger as AR ready smartphones and other devices become more accessible around the world. Today, Computers & World Wide Web are offering unrivaled information at the press of a button, but inputs have been limited to desktop & keyboards.  But on the other hand, Smartphone cameras, GPS and Screens now offer real-time, location-specific information to a user. In future, with wearable AR displays, we can see the information instantly right before our eyes. Data from our computer & Internet will b